Advertisement
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी एकाचवेळी बोर्डाच्या वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी गर्दी करतात. अशावेळी वेबसाइट हॅंग होण्याची शक्यता असते. तेव्हा विद्यार्थांनी गोंधळून न जाता आपल्या मोबाइलवरुन एक एसएमएस पाठवायचा आहे. यानंतर काही मिनिटातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे. बातमीत याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-result-2022-if-maharashtra-boards-website-hangs-dont-get-confused-know-simple-trick-to-check-ssc-result/articleshow/92255989.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-result-2022-if-maharashtra-boards-website-hangs-dont-get-confused-know-simple-trick-to-check-ssc-result/articleshow/92255989.cms