TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Vat Purnima 2022 : वाट पाहते पुनवेची.. आज वटपौर्णिमा! जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व

Vat Purnima 2022 : आज वटपौर्णिमा.. वट सावित्रीचे व्रत 14 जून 2022 रोजी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच आज आहे. या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कथांनुसार, सावित्रीने पती सत्यवानला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला.

पतीच्या दिर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत

या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात. तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन परिक्रमा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

वट पौर्णिमा व्रत, पूजा,तिथी आणि शुभ मुहूर्त

वट पौर्णिमा व्रत तारीख : 14 जून, सोमवार

वट पौर्णिमा व्रत तिथी सुरू होते : 13 जून, सोमवारी रात्री 09:02

पौर्णिमा तिथी समाप्त : मंगळवार, 14 जून संध्याकाळी 05.21 वाजता

वट पौर्णिमा व्रत पूजेची शुभ वेळ : सकाळी 11:00 ते दुपारी 12:15

वट पौर्णिमा व्रताची तारीख : 15 जून 2022 , बुधवार

या दिवशी महिलांनी सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती वटवृक्षाखाली ठेवावी. त्यांची पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी.

वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे, सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला 'अक्षयवत' असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवतेसमान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/piJLqVC June 2022 Important Events : 13 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/B0dr9FT Days in June : जून महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/LxWQnh6 June 2022 Important Events : 10 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Vat Purnima 2022 : वाट पाहते पुनवेची.. आज वटपौर्णिमा! जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्वhttps://ift.tt/qbGSfgQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या