Yoga For Insomnia: Insomnia साठी योगा कसा फायदेशीर? | फिटनेस माझा ABP Majha
गुरुवार, ९ जून, २०२२
Comment
<p>सध्या कॉमन लाईफस्टाईल प्रॉब्लममधला एक ठरलेला प्रॉब्लम म्हणजे इन्सोम्निया, अर्थात झोप न येणे. तुम्हाला झोपेचा त्रास आहे का? तुमच्या रोजच्या शेड्यूलमध्ये तुमच्या झोपेची वेळ किती असते? ठरलेली असते का? की झोपेच्या वेळात तासोंतास तुम्ही मोबाईल स्क्रीनवर घालवताय असं काहीसं होतंय का? तुम्हाला झोपायचं असतं पण झोप लागत नाही असं काही होतंय का? मग असं काहीसं होत असेल तर त्यावर तुम्ही काय उपाय करताय? झोप न येण्यावर उपाय योगापण खूप उपयोगी पडतोय, किंबहूना योगा त्यातल्यात्यात खूप जास्त फायदेशीर ठरतोय. तो कसा हेच सांगणारा हा विह्डीओ</p>
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Yoga For Insomnia: Insomnia साठी योगा कसा फायदेशीर? | फिटनेस माझा ABP Majhahttps://marathi.abplive.com/
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Yoga For Insomnia: Insomnia साठी योगा कसा फायदेशीर? | फिटनेस माझा ABP Majhahttps://marathi.abplive.com/
0 Response to "Yoga For Insomnia: Insomnia साठी योगा कसा फायदेशीर? | फिटनेस माझा ABP Majha"
टिप्पणी पोस्ट करा