Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
शनिवार, २३ जुलै, २०२२, जुलै २३, २०२२ WIB
Last Updated 2022-07-22T21:48:21Z
careerLifeStyleResults
23rd July 2022 Important Events : 23 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
Advertisement
23rd July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 23 जुलै याच दिवशी प्रसिद्ध भारतीय जहाल मतवादी नेते भारतीय राजकारणी, समाजसुधारक, भगवद्गीतेचे भाष्यकार आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते केशव गंगाधर टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 23 जुलैचे दिनविशेष.
1856 : भारतीय राजकारणी, समाजसुधारक, भगवद्गीतेचे भाष्यकार आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन.
1856 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म.
1999 : केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
2016 : पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, कालिदास सन्मान पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एस. एच. रजा यांचा यांचे निधन.
1982 : साली ‘आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशन’ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर 1985-86 पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
2012 : साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकार, भारतीय राष्ट्रीय लष्करा अधिकारी आणि आझाद हिंद सरकारमधील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/OgZPmdU Days in July : जुलै महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
<a href="https://ift.tt/7Qp5uaT July 2022 Important Events : 20 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
<a href="https://ift.tt/I62Z7Os July 2022 Important Events : 22 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 23rd July 2022 Important Events : 23 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/pKPvJwu