Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
रविवार, २४ जुलै, २०२२, जुलै २४, २०२२ WIB
Last Updated 2022-07-23T23:48:49Z
careerLifeStyleResults
24th July 2022 Important Events : 24 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
Advertisement
24th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 24 जुलै आषाढ महिन्यातील वद्य पक्षात येणारी एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. हा दिवस भगवान श्री विष्णू यांची आराधना आणि पूजेसाठी सर्वश्रेष्ठ असतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 24 जुलैचे दिनविशेष.
24 जुलै : कामिका एकादशी
आषाढ महिन्यातील वद्य पक्षात येणारी एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. हा दिवस भगवान श्री विष्णू यांची आराधना आणि पूजेसाठी सर्वश्रेष्ठ असतो. कामिका एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळून इच्छित फलप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. या वर्षी रविवार, 24 जुलै 2022 रोजी कामिका एकादशी आहे. प्राचीन ग्रंथांनुसार, कामिका एकादशीचे व्रत महत्त्व स्वतः ब्रह्मदेवाने देवऋषी नारदांना सांगितले आहे.
2000 : साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू सुब्बरमन विजयलक्ष्मी या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर आणि महिला ग्रँडमास्टरची फीड पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
1998 : परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय.
1997 : साली प्रसिद्ध भारतीय बंगाली लेखिका महाश्र्वेता देवी यांना पत्रकारिता, साहित्य आणि कला या क्षेत्रांतील उत्कुष्ट कामगिरीसाठी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर करण्यात आला
1911 : साली भारतीय बासरीवादक आणि संगीतकार तसेच, “भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्य बासरीचे जनक” आणि उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचे शिष्य पन्नालाल घोष यांचा जन्मदिन.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/6nMatjx Days in July : जुलै महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
<a href="https://ift.tt/etgs0xy July 2022 Important Events : 22 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
<a href="https://ift.tt/dWNminP July 2022 Important Events : 23 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 24th July 2022 Important Events : 24 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/5YX1T6l