Ashram Schools: 'जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा तयार करणार'

Ashram Schools: 'जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा तयार करणार'

Ashram Schools: विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळामधील शिक्षक व विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणे, विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळेतील विद्याथ्र्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या ‘निपुण भारत’ योजनेच्या धर्तीवर या विभागाच्या अधिनस्त असलेल्या ९०६ आश्रमशील शिक्षक व वसतिगृह अधिक्षक यांना टप्प्याटप्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-ashram-schools-provide-world-class-future-education/articleshow/93227963.cms

0 Response to "Ashram Schools: 'जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा तयार करणार'"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel