शाळा मान्यता प्रस्तावांमध्ये घोळ, राज्यातील तीनशेपेक्षा अधिक प्रस्ताव माघारी

शाळा मान्यता प्रस्तावांमध्ये घोळ, राज्यातील तीनशेपेक्षा अधिक प्रस्ताव माघारी

राज्यभरातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर नवीन शाळा मान्यता प्रस्ताव मंजुरी प्रकियेत देखील मोठा आर्थिक घोटाळा झाला असण्याची शक्यता वाढली आहे. शिक्षण आयुक्तांनी असे ३०१ प्रस्ताव माघारी पाठविल्याने नियमांची पायमल्ली करणाऱ्या संस्था आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांना धडकी भरली आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/school-accreditation-proposals-withdrawal-of-more-than-three-hundred-proposals-in-the-maharashtra/articleshow/92878864.cms

0 Response to "शाळा मान्यता प्रस्तावांमध्ये घोळ, राज्यातील तीनशेपेक्षा अधिक प्रस्ताव माघारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel