शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार, राज्याच्या शिक्षणाला मिळणार वेगळी दिशा

शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार, राज्याच्या शिक्षणाला मिळणार वेगळी दिशा

NEP 2022: एखाद्या शाळेचे सध्याचे गुण केवळ २०० असतील तर त्यांना या निकषांच्या आधारे त्यात सुधारणा करणे शक्य होणार आहे. त्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे या अहवालातून मांडण्यात आले आहे. त्यासाठी निधीची गरज कशी भागवता येईल त्याची उपलब्धता राज्य सरकारकडून कशी करता येईल याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/nep-2022-the-education-policy-framework-is-ready-the-education-of-the-state-will-get-a-different-direction/articleshow/93187702.cms

0 Response to "शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार, राज्याच्या शिक्षणाला मिळणार वेगळी दिशा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel