Folk Rhythm Course:लोक तालवाद्याचा कोर्स सुरु, 'येथे' करा अर्ज

Folk Rhythm Course:लोक तालवाद्याचा कोर्स सुरु, 'येथे' करा अर्ज

Folk Rhythm Course: लोक तालवाद्य या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताबरोबरच वर उल्लेखित सर्व संगीत प्रकारांना साथ करता येईल, ध्वनिमुद्रणांमध्ये वाजवता येईल. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना अर्थार्जनाची अधिक संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, https://ift.tt/P9is8VB या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज ३० जुलैपर्यंत भरता येणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/folk-rhythm-course-started-in-school-of-performing-arts-of-bharti-vidyapeeth-abhimat-university/articleshow/92952864.cms

0 Response to "Folk Rhythm Course:लोक तालवाद्याचा कोर्स सुरु, 'येथे' करा अर्ज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel