<a href="https://ift.tt/UDk9e0I Of Mental Illness : शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही जपणं आवश्यक आहे. अनेक वेळा लोक शारीरिक आरोग्याची चांगली कळजी घेतात. पण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मानसिक आरोग्य, जीवनाच्या गुणवत्तेचा मुख्य आधार आहे. भारतात राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण 2015-16 नुसार, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भारतातील लोकसंख्येपैकी 10.6 टक्के, म्हणजे सुमारे 150 दशलक्ष लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, प्रत्येक सहाव्या भारतीयाला मानसिक स्वास्थ राखण्यासाठी मदतीची गरज आहे. मानसिक आजार होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात, ते जाणून घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/NDmq9Au : सावधान! 'फ्रूट शेक' आरोग्यासाठी हानिकारक, आयुर्वेद काय सांगत? वाचा सविस्तर

<a href="https://ift.tt/MzlvhUW Tips : पावसाळ्यात संधिवातच्या समस्येपासून सुटका हवीय? या गोष्टींची काळजी घ्या...

<a href="https://ift.tt/HSwVbRs Pressure Control : ब्लड प्रेशरच्या समस्येवर सैंधव मीठ गुणकारी, रक्तदाब राहील नियंत्रणात

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mental Health : 'या' गोष्टी आहेत मानसिक आजाराचं लक्षण, वेळीच सावध व्हा...https://ift.tt/TyzXqOo
0 टिप्पण्या