TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
14th August 2022 Important Events : 14 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
14th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण महिना आणि विविध सणवार हे जणू समीकरणच. आज 14 ऑगस्ट म्हणजेच आदित्य पूजनाचा दिवस. श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे याच दिवशी निधन झाले. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 14 ऑगस्ट दिनविशेष.
आदित्य पूजन :
श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु, कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.
1947 : भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.
1925 : साहित्यिक, नाटककार आणि पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म.
ज्येष्ठ मराठी साहित्यिक जयवंत दळवी हे नाटककार आणि पत्रकार होते. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ’ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी आणि मार्मिक लेखन करीत.
1984 : कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर]
2012 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन.
विलासराव देशमुख हे मराठी, भारतीय राजकारणी होते. इ.स. 1974 साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव 18 ऑक्टोबर, इ.स. 1999 ते 16 जानेवारी, इ.स. 2003 आणि 1 नोव्हेंबर, इ.स. 2004 ते 4 डिसेंबर, इ.स. 2008 या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/umTniLF Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
<a href="https://ift.tt/1aVJT0z 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
<a href="https://ift.tt/s9oOfli August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 14th August 2022 Important Events : 14 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/1ZveHbA
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या