Aaple Guruji: वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावा, शिक्षण विभागाचे शाळांना आदेश

Aaple Guruji: वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावा, शिक्षण विभागाचे शाळांना आदेश

Aaple Guruji Programme: विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांची माहिती आणि त्यांच्याविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी ‘आपले गुरुजी’ उपक्रमांतर्गत शिक्षकांचे फोटो वर्गखोल्यांमध्ये दर्शनी भागात लावण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षण उपसंचालकांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

source https://maharashtratimes.com/career/career-news/education-department-orders-schools-to-post-photos-of-teachers-in-classrooms/articleshow/93846429.cms

0 Response to "Aaple Guruji: वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावा, शिक्षण विभागाचे शाळांना आदेश"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel