Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २० ऑगस्ट, २०२२, ऑगस्ट २०, २०२२ WIB
Last Updated 2022-08-20T01:48:10Z
careerLifeStyleResults

Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, AstraZeneca कंपनीचं DCGI ची परवानगी

Advertisement

<a href="https://ift.tt/ozYtcF4 Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे. यावर उपाय सापडला आहे. एस्ट्राजेनेका (AstraZeneca) कंपनीच्या 'लिनपरजा' (Lynparza) या स्तनाच्या कर्करोगावरील औषध  भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी भारतीय औषध नियामक प्रशासनाने म्हणजेच <a href="https://ift.tt/ozYtcF4 ने मंजुरी दिली आहे. स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे याचं निदान फार उशिराने होते, परिणामी उपाय करण्यात उशीर होतो. यामुळे स्तनाच्या कर्करोगामुळे महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. मात्र आता या समस्येवर उपाय उपलब्ध आहे. यामुळे आता स्तनाच्या कर्करोगाचं वेळीच निदान होऊन त्यावर उपचार करता येणार आहे.

फार्मा कंपनी एस्ट्राजेनेका इंडियाला (AstraZeneca India) शुक्रवारी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी भारतीय औषध नियामक प्रशासनाने (DCGI) परवानगी दिली आहे. त्यामुळे एस्ट्राजेनेका इंडिया आता स्तनाचा कर्करोगावरील  (Breast Cancer) 'लिनपरजा' (Lynparza) या औषधाचं भारतीय बाजारात आणणार आहे. DCGIने कंपनीला 'लिनपरजा' (Lynparza) या औषधाच्या मार्केटींगसाठी मंजुरी दिली आहे.

स्तनाच्या कर्करोगावर 'लिनपरजा' औषध (Lynparza)

सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग असलेल्या प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) Lynparza (Olaparib) औषधाला मोनोथेरपी म्हणून मान्यता दिली आहे. हे स्तनाच्या कर्करोगावरील पहिलं मंजुरी मिळालेलं औषध आहे. या औषधाला भारतासह अमेरिका, युरोपीय संघ, जपानसोबतच इतर देशांनीही मान्यता दिली आहे.

स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या

एस्ट्राजेनेका इंडियाचे (AstraZeneca India) व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) गगनदीप सिंह (Gagandeep Singh) यांनी सांगितलं की, स्तनाचा कर्करोग हा जगभरातील सर्वात जास्त निदान झालेल्या कर्करोगांपैकी एक आहे, दरवर्षी अंदाजे 23 लाख रुग्णांवर उपचार केले जातात. भारतात कर्करोगामुळे मृत्यूंपैकी 48 टक्के मृत्यू स्तनाच्या कर्करोगामुळे होतात. त्यामुळे भारतातील स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर आता वेळीच उपाय होणार आहेत.

एस्ट्राजेनेका इंडिया कंपनी (AstraZeneca India)

AstraZeneca India कंपनीची स्थापना 1979 मध्ये झाली असून याचं मुख्यालय कर्नाटकातील बेंगळुरू येथे आहे. AstraZeneca India ही ब्रिटनमधील AstraZeneca Plc या कंपनीची उपकंपनी आहे. AstraZeneca Pharma India Limited (AZPIL) ही ऑपरेटींग कंपनी आहे. ही कंपनी AstraZeneca कंपनीच्या औषधांची भारतात उत्पादन आणि विक्री करते.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, AstraZeneca कंपनीचं DCGI ची परवानगीhttps://ift.tt/cSYNiIO