..तर विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क परत करा, UGCच्या सूचनेनंतर पालकांना दिलासा

..तर विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क परत करा, UGCच्या सूचनेनंतर पालकांना दिलासा

Student fees: करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ‘यूजीसी’ने परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास शुल्क परताव्याबाबत नमूद करण्यात आले होते. यंदा विशेष बाब म्हणून हा निर्णय घेतल्याचेही ‘यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/ugc-instructs-universities-to-refund-full-fees-to-students/articleshow/93372653.cms

0 Response to "..तर विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क परत करा, UGCच्या सूचनेनंतर पालकांना दिलासा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel