Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२, ऑगस्ट ०९, २०२२ WIB
Last Updated 2022-08-09T02:48:53Z
careerLifeStyleResults
Weight Loss Tips : अनोशेपोटी 'या' तीन ड्रिंक्सचं सेवन करा, व्यायामाविना होईल वजन कमी
Advertisement
<a href="https://ift.tt/5RcMwe7 Empty Stomach Drinks To Lose Belly Fat : सध्या अनेक जण लठ्ठपणाच्या समस्येनं त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. काही जण व्यायाम, योगा, स्विमिंग तर काही जण डाएट करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे वेळीच वजन नियंत्रित करणं गरजेच आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे वजन वाढतं. तुम्ही व्यायाम न करताही वजन कमी करु शकता. त्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
लठ्ठपणा दूर करायचा असेल तर सकाळी उठताच गरम पाणी पिण्याची सवय लावून घ्या. मात्र तुम्हाला साधं पाणी नाही प्यायचंय. एक दिवस मेथीचं पाणी, दुसऱ्या दिवशी तमालपत्राचं पाणी तर तिसऱ्या दिवशी ओव्याचं पाणी प्या. कसं ते जाणून घ्या. वजन कमी करण्यासाठी सकाळी अनोशेपोटी 'या' तीन ड्रिंक्सचं सेवन केल्यानं तुम्हाला फायदा होईल.
अनोशेपोटी 'या' तीन ड्रिंक्सचं सेवन करा
1. मेथीचं पाणी
2. तमालपत्राचं पाणी
तमालपत्र अर्थात तेजपत्ता याचं पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाणी उकळावा. आता त्यात एक-दोन तमालपत्र टाका. यानंतर पाणी सुमारे 2 मिनिटं उकळवा. हे पाणी गॅस बंद करून दोन मिनिटं झाकून ठेवा. आता हे ड्रिंक गाळून गरम चहासारखं प्या. या पाण्याच्या सेवनामुळे पोट आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतील आणि वजनही कमी होईल.
3. ओव्याचं पाणी
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर संबंधित बातम्या
<a href="https://ift.tt/KynDYiM Health : कोविड संसर्गामुळे वाढतो ह्रदयविकाराचा धोका, काय आहे यामागची कारणं?
<a href="https://ift.tt/yECAZ3k News : केळी खाल्ल्यानं कॅन्सरपासून बचाव होईल, अभ्यासात काय म्हटलंय, वाचा सविस्तर
<a href="https://ift.tt/siV2jyU tips : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे; जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Weight Loss Tips : अनोशेपोटी 'या' तीन ड्रिंक्सचं सेवन करा, व्यायामाविना होईल वजन कमीhttps://ift.tt/CxpNO4a