All India Radio Recruitment: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात विविध पदांसाठी भरती, 'येथे' पाठवा अर्ज

All India Radio Recruitment: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात विविध पदांसाठी भरती, 'येथे' पाठवा अर्ज

Akashwani Mumbai Recruitment: आकाशवाणी मुंबई येथे हंगामी स्वरुपाच्या विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत वृत्तनिवेदक-तथा भाषांतरकार, वृत्तसंपादक -तथा- वार्ताहर, वार्ताहर, प्रसारण सहाय्यक,आणि वेब सहाय्यक ही पदे भरली जातील. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून २० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

source https://maharashtratimes.com/career/career-news/all-india-radio-recruitment-vacancy-in-regional-news-department-of-akashwani-mumbai/articleshow/94068511.cms

0 Response to "All India Radio Recruitment: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात विविध पदांसाठी भरती, 'येथे' पाठवा अर्ज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel