चित्रपटात गाणे गायला वडिलांचा होता विरोध, लता दीदींच्या संगीतातील करिअरची सुरुवात खूपच अवघड

चित्रपटात गाणे गायला वडिलांचा होता विरोध, लता दीदींच्या संगीतातील करिअरची सुरुवात खूपच अवघड

Lata Mangeshkar singing career: लता दीदींनी चित्रपटामध्ये गाणे गायला वडिलांचा विरोध होता. पण वडिल वारल्यानंतर घरची परिस्थिती हालाखीची बनत गेली. त्यानंतर लता दीदींवरच सर्व जबाबदारी येऊन पडली. गायनामुळे त्यांच्या कमाईची सुरुवात झाली आणि पुढे जाऊन हेच त्यांच्या आयुष्याचा भाग बनले. जगातील सर्वाधिक गाण्याचा रेकॉर्ड त्यांनी स्वत:च्या नावे केला.

source https://maharashtratimes.com/career/career-news/lata-mangeshkar-singing-career/articleshow/94411786.cms

0 Response to "चित्रपटात गाणे गायला वडिलांचा होता विरोध, लता दीदींच्या संगीतातील करिअरची सुरुवात खूपच अवघड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel