गरब्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर बांधला मंच, विद्यार्थ्यांना होतेय अडचण

गरब्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर बांधला मंच, विद्यार्थ्यांना होतेय अडचण

Garaba platform: या शाळेच्या शंभर मीटर परिसरात रुग्णालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ ग्रंथालय अशा संस्थांसह रहिवासी वस्ती आहे. महापालिकेच्या रामदासपेठेतील शाळेच्या मैदानाच्या गरबा व इतर कार्यक्रमांसाठी होणाऱ्या वापराला रामदासपेठेतील नागरिकांनी विरोध केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे परिसरातील नागरिकांनी तक्रार केली आहे. ‘मटा’ने याबाबतचे वृत्तदेखील प्रकाशित केले होते.

source https://maharashtratimes.com/career/career-news/a-platform-built-at-the-entrance-of-the-municipal-school-students-are-facing-problems/articleshow/94523846.cms

0 Response to "गरब्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर बांधला मंच, विद्यार्थ्यांना होतेय अडचण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel