FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज

FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज

FCI Recruitment: फूड कॉर्पोरेशन इंडिया अंतर्गत इंजिनीअर, स्टेनोग्राफर आणि असिस्टंट कॅटगरी-III पदाच्या एकूण ५९८३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. याची अर्ज प्रक्रिया ६ सप्टेंबरपासून सुरु झाली असून ५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/fci-recruitment-food-corporation-of-india/articleshow/94295387.cms

0 Response to "FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel