Department of Registration and Stamp Duty: पुणे शहरात २७, तर ग्रामीण भागात २१ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात दस्तांची नोंदणी केली जाते. पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांतील या कार्यालयांत विविध पदे रिक्त आहेत. काही पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/government-job-vacancy-in-department-of-registration-and-stamp-duty-of-maharashtra/articleshow/94365025.cms
0 टिप्पण्या