HSC Exam: बारावी परीक्षा अर्जांची प्रक्रियेसंदर्भात महत्वाची अपडेट

HSC Exam: बारावी परीक्षा अर्जांची प्रक्रियेसंदर्भात महत्वाची अपडेट

HSC Exam Application: राज्य मंडळामार्फत काही दिवसांपूर्वी दहावी, तसेच बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यापैकी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक राज्य मंडळामार्फत जाहीर करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील सायन्स, आर्ट आणि कॉमर्सच्या केवळ नियमित विद्यार्थ्यांना सरल पोर्टलद्वारे अर्ज दाखल करता येणार आहेत.

source https://maharashtratimes.com/career/career-news/hsc-exam-application-process-starrt-soon/articleshow/94549330.cms

0 Response to "HSC Exam: बारावी परीक्षा अर्जांची प्रक्रियेसंदर्भात महत्वाची अपडेट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel