IRCTC Recruitment 2022: इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन अंतर्गत कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंटची एकूण १६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याला कॉम्प्युटरची किमान माहिती असणे गरजेचे आहे. IT-ITeS सेक्टरमध्ये ही भरती केली जाणार असून उमेदवारांना आठवड्यातील ६ दिवस काम करावे लागेल.
source https://maharashtratimes.com/career/career-news/irctc-recruitment-2022-computer-operator-job-for-ssc-candidate/articleshow/94342189.cms
0 टिप्पण्या