Jammu Kashmir Road Accident : मिनीबस दरीत कोसळली; 11 ठार तर 20 पेक्षा जास्त लोक जखमी

Jammu Kashmir Road Accident : मिनीबस दरीत कोसळली; 11 ठार तर 20 पेक्षा जास्त लोक जखमी

Jammu Kashmir Road Accident: जम्मू-काश्मीरच्या  पुंछ जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. मंडी तहसील सावजियान येथे मिनीबस दरीत कोसळली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाले. लेफ्टनंट गव्हर्नर यांनी मिनीबस अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि जखमींना 1 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

from Zee24 Taas: India News https://ift.tt/kLW4Eit
via Source

0 Response to "Jammu Kashmir Road Accident : मिनीबस दरीत कोसळली; 11 ठार तर 20 पेक्षा जास्त लोक जखमी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel