Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२, सप्टेंबर १४, २०२२ WIB
Last Updated 2022-09-14T06:00:57Z
Rojgar

MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, प्राधान्य क्रमवारीचे बदललेले निकष जाणून घ्या

Advertisement
MPSC Recruitment: एमपीएससीकडून प्राधान्य क्रमवारी निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलाची अंमलबजावणी आगामी काळात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींमध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय कार्यनियमावलीमध्ये सुधारणा करण्यात येईल. सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीत कार्यनियमावलीत सुधारणा झाली असे समजून प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही ‘एमपीएससी’कडून कळवण्यात आले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-recruitment-changes-in-priority-ranking-criteria-from-maharashtra-public-service-commission/articleshow/94190816.cms