NCLAT : हा व्यवहार आला अंगलट ,'या' बॅकेला मोठा झटका!

NCLAT : हा व्यवहार आला अंगलट ,'या' बॅकेला मोठा झटका!

NCLAT : मॅक स्टार मार्केटिंग प्रकरणात येस बँकेला मोठा झटका बसला आहे. NCLAT ने दिवाळखोरीचा आदेश उलटवला आहे. न्यायाधिकरणाने कर्जाच्या अटी परस्पर असल्याचे सांगितले. कर्जाच्या नावावर कंपनीकडे गेलेले पैसे 1-2 दिवसात येस बँकेत परत आले.

from Zee24 Taas: India News https://ift.tt/v2ngX3G
via Source

0 Response to "NCLAT : हा व्यवहार आला अंगलट ,'या' बॅकेला मोठा झटका!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel