Scholarships for OBC: ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

Scholarships for OBC: ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

Scholarships for OBC students: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या आणि परराज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा योजना लागू केली आहे. १ जुलै २००५च्या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने हीच योजना १ नोव्हेंबर २००३पासून विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली.

source https://maharashtratimes.com/career/career-news/scholarships-for-obc-students-studying-abroad-are-closed/articleshow/94017814.cms

0 Response to "Scholarships for OBC: ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel