No Homework: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे नुकतेच जाहीर केले. त्यावर आता पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याबाबत हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. त्या वेळी ‘डिसी’ संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मराठे; तसेच आसावरी दिवाण, प्रा. भूपेश शुक्ला यांनी भूमिका स्पष्ट केली.
source https://maharashtratimes.com/career/career-news/homework-ban-harms-students-parents-reaction/articleshow/94317079.cms
0 टिप्पण्या