जागतिक मंदीचा भारतावरही परिणाम, वझीरक्स कंपनीने 40 टक्के कर्मचाऱ्यांना दिला नारळ

जागतिक मंदीचा भारतावरही परिणाम, वझीरक्स कंपनीने 40 टक्के कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Recession2k22: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कंपनीची बँक खाती बंद केली होती. जवळपास महिनाभरानंतर बँकिंग कामकाज बंद राहिल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर कंपनीचा निर्णय आला. देशातील सर्वात मोठी एक्सचेंज कंपनी असल्याने आमचे प्राधान्य आपल्या ग्राहकांसाठी काम करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंपनीने आपले कर्मचारी कमी केले आहेत.

source https://maharashtratimes.com/career/career-news/recession2k22-effect-of-global-recession-in-india-wazirx-company-fired-40-percent-of-its-employees/articleshow/94637220.cms

0 Response to "जागतिक मंदीचा भारतावरही परिणाम, वझीरक्स कंपनीने 40 टक्के कर्मचाऱ्यांना दिला नारळ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel