Apple मध्ये नोकरीसाठी 'हे' 4 गुण आवश्यक, बोलता बोलता सीईओंनीच सांगितले सिक्रेट

Apple मध्ये नोकरीसाठी 'हे' 4 गुण आवश्यक, बोलता बोलता सीईओंनीच सांगितले सिक्रेट

Apple Job Secret: तुम्हाला देखील ॲपलमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. यासाठी काय करावे लागेल याचे सिक्रेट खुद्द कंपनीचे सीईओ टीम कुक यांनीच सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे तुम्हाला ॲपलमध्ये नोकरी मिळणे सोपे होईल. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी एका विद्यापीठाच्या समालोचन समारंभात बोलताना यावर भाष्य केले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

source https://maharashtratimes.com/career/career-news/apple-vacancy-4-points-are-required-for-a-high-salary-jobs-ceo-reveals-secret/articleshow/94636016.cms

0 Response to "Apple मध्ये नोकरीसाठी 'हे' 4 गुण आवश्यक, बोलता बोलता सीईओंनीच सांगितले सिक्रेट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel