TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

कर्मचारी कपातीचे सत्र सुरुच! फिलिप्स कंपनीतील ४ हजार जणांच्या नोकऱ्या जाणार

Recession2k22: फिलिप्स समूहाची विक्री ४.३ अब्ज युरो झाली आहे. हे पाहता विक्रीत ५ टक्के घट झाली. हा डेटा १२ ऑक्टोबर रोजी उपलब्ध झालेल्या अपडेटनुसार आहे. अलीकडच्या काळात जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी लोकांना त्यांच्या पोस्टवरुन काढून टाकले आहे.नुकतीच मायक्रोसॉफ्टमध्ये १ हजार जणांना काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे.मॉर्गन स्टॅन्ले यांनीही येथील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली.

source https://maharashtratimes.com/career/career-news/recession2k22-philips-announced-the-layoff-of-4000-people/articleshow/95072532.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या