Maharashtra News : मुख्यमंत्र्यांसह 'बाळासाहेबांची शिवसेना' गटाचे बहुतांश आमदारही अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेतलं बंड होण्याआधी शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची अयोध्येत राहून संपूर्ण तयारी केली होती. आता बंडानंतर ते मुख्यमंत्री या नात्याने अयोध्येला जाणार आहेत.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/lPXxWSU
via Source
0 टिप्पण्या