Engineering In Marathi: राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेतील शिक्षणावर मोठा भर देण्यात आला आहे. त्याचाच आधार घेत इंजिनीअरिंग, फार्मसी आणि एमबीए अशा तीन व्यावसायिक अभ्यासक्रमांचे भाषांतर मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर, अमरावती आणि गडचिरोली या तीन विद्यापीठांकडे हे काम सोपविण्यात आले आहे. याचा आराखडा २४ नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे सादर करावा, अशा सूचनाही शुक्रवारच्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/engineering-education-in-marathi/articleshow/95024792.cms
0 टिप्पण्या