TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Inspirational Story: २ मुलांची आई झाल्यानंतर पूर्ण केले IPS होण्याचे स्वप्न, अंबिका यांची कहाणी तुम्हाला देईल प्रेरणा

N Ambika Inspirational Story: एन. अंबिका या एकदा त्यांच्या हवालदार पतीसोबत प्रजासत्ताक दिनाची पोलिस परेड पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी पतीला पोलिस अधिकाऱ्यांना सलामी देताना पाहिले. मला हा सन्मान कसा मिळू शकतो? असा प्रश्न त्यांना पडला. याबाबत अंबिका आपल्या पतीशी बोलल्या. हा सन्मान मिळवणे इतके सोपे नाही आणि त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात असे पतीने यावेळी सांगितले. यूपीएससीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अंबिकाने नागरी सेवांची प्रवेश परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

source https://maharashtratimes.com/career/career-news/ips-n-ambika-inspiratinal-story/articleshow/94962554.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या