TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Light Bill Fraud: ऑनलाईन बिल भरत असाल तर सावधान; 'या' मेसेजवर क्लिक केलातर व्हाल कंगाल

SBI Light Bill Fraud: आजकाल अनेकजण लाईट बिल ऑनलाइन (Online) भरतात. मात्र या प्रकरणात आपण सावध राहिले पाहिजे. कारण हॅकर्स (Hackers) असे मेसेज लोकांना पाठवत आहेत ज्यामुळे काहीजणांचे बँक खाते (bank account) रिकामी होत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी सविस्तर बातमी वाचा...

from Zee24 Taas: India News https://ift.tt/PN9ehUR
via Source

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या