TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

School Timing: शाळांच्या वेळा एकसमान होणार, आयुक्तांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

Municipal Schools: महापालिकेच्या सर्व शाळांच्या सत्रांची वेळ एकसमान करण्याचा निर्णय पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी नाशिक महापालिका शिक्षक संघटना समन्वय समितीसोबत पार पडलेल्या बैठकीत घेतला. शिक्षक संघटना समन्वय समितीने पालिका शाळांच्या सत्रांच्या वेळा समान नसल्याने कामकाज करणे गैरसोयीचे होत असल्याची बाब या बैठकीत आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याने पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला.

source https://maharashtratimes.com/career/career-news/municipal-schools-in-uniform-timing-important-decision-of-commissioner/articleshow/94978687.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या