TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Toothpaste : तुमच्या टूथपेस्टवरील 'या' रंगांचा अर्थ काय? याचा आरोग्यावर होतो परिणाम

<a href="https://ift.tt/zVe8GAS Colour Marks : निरोगी आरोग्यासाठी तोंडाची निगा राखणे फार आवश्यक आहे. त्यासाठी दात (Teeth) स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. आपण दररोज दात घासण्यासाठी टूथपेस्ट (Toothpaste) वापरतो. आजकाल बाजारात अनेक प्रकारची टूथपेस्ट उपलब्ध आहेत. तुम्हाला टूथपेस्टवर विविध रंगाच्या पट्ट्या किंवा छोटं चिन्ह दिसत. या रंगाचा अर्थ काय, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? टूथपेस्टवरील चार रंगाचे पट्टे तुमच्या आरोग्याशी संबंधित आहेत. तुम्ही वापरत असलेल्या टूथपेस्टबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

सध्या अनेक जण केमिकलयुक्त प्रोडक्ट किंवा केमिकलयुक्त कोणत्याही पदार्थांपेक्षा नैसर्गिक पदार्थ खरेदी करण्यास आणि वापरण्यास प्राधान्य देताना पाहायला मिळतं. अगदी कोलगेटपासून ते मीठ, पीठ तेल सुद्धा शुद्धतेचा दावा करतात. अनेक टूथपेस्ट कंपन्या दावा करतात की त्यांची टूथपेस्ट रसायनमुक्त आहे. तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट केमिकल फ्री आहे की नाही हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? नसेल तर ही माहिती वाचा आणि तुम्ही वापरत असलेली टुथपेस्ट केमिकलयुक्त आहे की नैसर्गिक ते ठरवा.

जर तुम्ही टूथपेस्ट कधी निरखून पाहिली असेल, तर तुमच्या लक्षात येईल की, टूथपेस्टच्या पॅकच्या खालच्या बाजूला वेगवेगळ्या रंगांचे छोटे पट्टे असतात. हे पट्टे काळा, लाल, निळा किंवा हिरव्या रंगाचे असतात. या प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ आहे. या सर्व रंगांचा अर्थ काय ते जाणून घ्या.

टूथपेस्टमध्ये विविध प्रकारची रसायने असतात. टूथपेस्ट बनवण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट, ट्रायक्लोसन, अॅब्रेसिव्ह, कॅल्शियम, सॉर्बिटॉल, फ्लोराइड, डिकॅल्शियम फॉस्फेट आणि बेकिंग सोडा यांसारखी रसायने असतात.

तुमच्या टूथपेस्टवरील 'या' रंगांचा अर्थ काय?

हिरवा रंग म्हणजे : पूर्णपणे नैसर्गिक

निळा रंग म्हणजे : नैसर्गिक आणि औषधं यांचं मिश्रण

लाल रंग म्हणजे : नैसर्गिक आणि रासायनिक

काळा रंग दाखवतो : पूर्णपणे केमिकलयुक्त

रसायनांचा आरोग्यावर काय परिणाम होतो? (Chemical Effect on health)

अनेक टूथपेस्टमध्ये डाय कॅल्शियम फॉस्फेट (Dicalcium Phosphate) असते. हे प्राण्यांच्या हाडांच्या पावडरपासून बनवले जाते. टूथपेस्ट ज्यामध्ये डायकॅल्शियमचे प्रमाण 1000 pm पेक्षा जास्त असल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक असते. अशा प्रकारच्या टूथपेस्टमुळे फ्लोरोसिस नावाचा आजार होऊ शकतो. इतकेच नाही तर या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड (Fluoride) आणि  ट्रायक्लोसन (Triclosan) देखील मिसळले जाते. ट्रायक्लोसन केमिकलमुळे हृदय आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात.

सोडियम लॉरील सल्फेट (Sodium Lauryl Sulphate)

सोडियम लॉरील सल्फेटचा वापर टूथपेस्टमध्ये साबण बनवण्यासाठी केला जातो. या केमिकलमुळे कर्करोग होण्याचा धोका आहे. सोडियम सल्फेटमुळे (Sodium Sulphate) तोंडात अल्सर, हार्मोन असंतुलन आणि चिडचिड यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते.

सॉरबीटॉल (Sorbitol)

सॉरबीटॉलचा उपयोग टूथपेस्टची चव गोड करण्यासाठी केला जातो. याच्या अधिक या केमिकलमुळे शरीरात सूज येणे, अपचन आणि गॅस सारख्या समस्या होऊ शकतात.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Toothpaste : तुमच्या टूथपेस्टवरील 'या' रंगांचा अर्थ काय? याचा आरोग्यावर होतो परिणामhttps://ift.tt/1stxCLM

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या