TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
Vitiligo Leukoderma : त्वचेवर दिसणारे पांढरे डाग कसे तयार होतात? असू शकतो Vitiligo आजार; वेळीच ओळखा 'ही' लक्षणं
Vitiligo Leukoderma Symptoms : मानवी शरीरात अनेक प्रकारचे आजार होत असतात. यामधलाच एक आजार म्हणजेच शरीरावर पांढरे डाग दिसणे. यालाच व्हिटिलिगो ल्युकोडेर्मा (Vitiligo Leukoderma) असेही म्हणतात. या पांढऱ्या डागांच्या संदर्भात आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की, शरीरात हा पांढरा डाग कसा होतो? हा आजार अचानक कसा झाला? या आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती? पांढरे डाग पडल्यानंतर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? मला पांढरे डाग पडल्यास मी काय करावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पडली असतील. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
डॉक्टरांच्या मते, जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात 'मेलेनोसाइट्स' (Melanocytes) म्हणजेच त्वचेचा रंग बनवणाऱ्या पेशी नष्ट होतात. तेव्हा त्याला 'ल्युकोडर्मा' (Lyukoderma) किंवा 'व्हिटिलिगो' (Vitiligo) रोग होतो. हा आजार अनुवांशिकही असू शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. त्वचा तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे. त्यांनाही हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. वैद्यकशास्त्रानुसार उपचार करून हा आजार बरा होऊ शकत नाही.
पांढऱ्या डागांची सुरुवातीची लक्षणं (Vitiligo Leukoderma Symptoms) :
पांढऱ्या डागांच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे त्वचेवर ठिकठिकाणी पांढरे डाग दिसणे.
सर्वप्रथम याची सुरुवात हात, पाय, चेहरा, ओठ यांपासून सुरु होते.
केस कोरडे होणे, दाढी आणि भुवया पांढरे होणे.
डोळ्यांच्या रेटिनल लेयरचा रंग मंदावणे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/zZtS8Tg Pharma : कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट संपलेल्या पदार्थांचा वापर, आढळल्या अनेक त्रुटी, मेडेन फार्मावरील बंदीचं 'हे' आहे कारण
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Vitiligo Leukoderma : त्वचेवर दिसणारे पांढरे डाग कसे तयार होतात? असू शकतो Vitiligo आजार; वेळीच ओळखा 'ही' लक्षणंhttps://ift.tt/IC6OwUY
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या