Advertisement
IAS Success Story:जिल्हा रूग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये काम करणारा एक सामान्य मुलगा आयएएस अधिकारी बनला आहे. मिथून प्रेमराज असे या तरुणाचे नाव आहे. चार वेळा अपयशी ठरल्यानंतर शेवटी पाचव्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. त्याच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ias-success-story-common-boy-mithun-premraj-working-in-the-covid-ward-became-government-officer/articleshow/96737623.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/ias-success-story-common-boy-mithun-premraj-working-in-the-covid-ward-became-government-officer/articleshow/96737623.cms