Advertisement
NPCIL Recruitment:न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ट्रेड अप्रेंटिसची पदे भरली जाणार आहेत. या भरती अंतर्गत फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, सुतार, यांत्रिक मोटर वाहन आणि इतरांसह विविध ट्रेडमध्ये भरती केली जाणार आहे. ११ जानेवारी २०२३ पासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. २५ जानेवारी २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/npcil-recruitment-apprenticeship-opportunity-nuclear-power-corporation-of-india/articleshow/96940821.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/npcil-recruitment-apprenticeship-opportunity-nuclear-power-corporation-of-india/articleshow/96940821.cms