Ritika Surin Success Story:झारखंडची रहिवासी असलेली रितिका सुरीन ग्रेटर नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. विद्यापीठात सुरू असलेल्या प्लेसमेंटमध्ये शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी रितिका हिला ऑटोडेस्क या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने २० लाखांचे पॅकेज दिले आहे. गरिबीत वाढलेल्या रितिकाच्या या यशावर तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/success-story-mother-works-as-a-maid-father-is-a-peon-in-college-ritika-surin-got-a-package-of-20-lakhs/articleshow/97253469.cms
0 टिप्पण्या