TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Health Tips : वजन कमी करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी फ्रीजमध्ये ठेवा; काही दिवसांतच फरक जाणवेल

Foods For Weight Loss : अनेकदा आपल्याला वजन कमी करायचं असतं. पण, त्यासाठी आपला आहार सोडायचा नसतो, कोणतंही डाएट फॉलो करायचं नसतं. अशा वेळी वजन कसं कमी करायचं हा एक मोठा प्रश्नच असतो. तर, यावर आरोग्यदायी आहार तुम्हाला वजन नियंत्रण ठेवण्यास खूप मदत करतो. पण सकस आहार म्हणजे नेमका कोणता? असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही पदार्थांची नावं सांगणार आहोत. ज्या खाऊन तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी काही टिप्स

जर तुम्हाला वजन लवकर कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये काही आरोग्यदायी गोष्टी ठेवाव्यात. जेव्हा तुम्ही अन्नाची लालसा घालवण्यासाठी फ्रीज उघडता तेव्हा त्यात ताजी फळे, भाज्या किंवा इतर आरोग्यदायी गोष्टी दिसतात आणि तुम्ही निरोगी विचार करायला लागता. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या फ्रिजमध्ये काय असावे, जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते.

अंडी : अनेक संशोधनानुसार अंड्यामध्ये अनेक पौष्टिक गोष्टी असतात. वजन कमी करण्यासाठी हे आश्चर्यकारक काम करते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अंड्यापासून हेल्दी स्नॅक्स देखील बनवू शकता आणि तुमचे पोट सुद्धा भरू शकता.

हिरव्यागार भाज्या : वजन कमी करण्यासाठी भाज्या खूप गुणकारी आहेत. यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळतात. तुम्ही सॅलड म्हणून देखील भाज्या वापरू शकता.

हंगामी फळं : जर तुम्हाला मिठाई खाण्याची आवड असेल, तर चॉकलेटऐवजी तुम्ही फ्रीजमध्ये हंगामी फळे (सिझनल फ्रूट) ठेवू शकता. वजन कमी करण्यासाठी फळांचा अद्भूत प्रभाव पडतो हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे.

हाय प्रोटीन

उच्च प्रथिनयुक्त पदार्थ देखील वजन नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करतात. तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये कॉटेज चीज, दही यांसारख्या गोष्टी ठेवू शकता. त्यांची चवही चविष्ट असते आणि वजनही लवकर कमी होते.

ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुमचं वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/u21mphK Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : वजन कमी करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी फ्रीजमध्ये ठेवा; काही दिवसांतच फरक जाणवेलhttps://ift.tt/MIZjfVa

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या