TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Health Tips : हार्मोनल असंतुलनाकडे कधीही दुर्लक्ष करू नका; निरोगी राहण्यासाठी 'हे' 6 पदार्थ खा

Hormonal Imbalance : शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे कार्य योग्यरित्या करणे आणि हार्मोन्सची पातळी योग्य ठेवणे खूप महत्वाचं आहे. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात आणि सर्व हार्मोन्सचे काम वेगळे असते. हे सर्व हार्मोन्स शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. त्यामुळे एकाचे जरी संतुलन बिघडले तर शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. शरीरात हार्मोन्सच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजार आणि समस्या उद्भवू शकतात.

हार्मोनल असंतुलन नियंत्रणात ठेवण्यासाठी, निरोगी आहार आणि चांगली जीवनशैली आवश्यक आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला कधीच हार्मोनल असंतुलनाचा सामना करावा लागणार नाही, त्यामुळे आहारात काही भाज्या आणि फळांचा समावेश करा, जे हार्मोनल असंतुलनापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखतील.

1. कोबी़

शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठी कोबीचे सेवन फायदेशीर ठरेल. कोबीमध्ये असे अनेक पोषक आणि संयुगे आढळतात, जे शरीरातील हार्मोन्सची पातळी योग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

2. ब्रोकोली

शरीरातील हार्मोनल असंतुलनाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकता. ज्या लोकांच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी खूप कमी आहे त्यांच्यासाठी ब्रोकोली खूप फायदेशीर आहे. ब्रोकोली अनेक हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते.

3. टोमॅटो

हार्मोन्सची पातळी असंतुलित असताना टोमॅटोचे सेवन करणे देखील खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये असलेले अनेक गुणधर्म शरीराला अनेक गंभीर समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित राहते.

4. एवोकॅडो

शरीरात हार्मोनल असंतुलन असल्यास, एवोकॅडोचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. एवोकॅडोमध्ये असे अनेक घटक असतात, जे हार्मोन्स सक्रिय करण्यास मदत करतात.

5. पालक

पालक शरीराच्या अनेक आजारांवर फायदेशीर आहे. पालकामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, जे शरीरात अॅनिमिया होऊ देत नाही. याशिवाय, अनेक संशोधने देखील सांगण्यात आलं आहे की, पालक खाल्ल्याने शरीरातील हार्मोनल असंतुलन सुधारण्यास खूप मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/byJZOpH Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : हार्मोनल असंतुलनाकडे कधीही दुर्लक्ष करू नका; निरोगी राहण्यासाठी 'हे' 6 पदार्थ खाhttps://ift.tt/QafbGh6

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या