TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

NEP: पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांचे वय किती? केंद्रीय शिक्षण विभागाने दिले महत्वाचे निर्देश

NEP: नवीन शैक्षणिक धोरण प्री-स्कूलपासून ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या मुलांचे अखंड शिक्षण आणि विकासाला प्रोत्साहन देते. अंगणवाड्या किंवा सरकारी, सरकारी अनुदानित, खासगी आणि एनजीओ शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना तीन वर्षांचे दर्जेदार प्री-स्कूल शिक्षण मिळण्याची खात्री करूनच हे केले जाऊ शकते.

source https://maharashtratimes.com/career/career-news/nep-the-age-of-admission-in-class-1-will-now-be-at-least-6-years/articleshow/98155404.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या