Pramod Chougule Mpsc Resul: राज्यसेवा २०२१ चा निकाल जाहीर झाला असून सांगलीचा प्रमोद चौगुले याने राज्यात पहिला आला आहे,सलग दुसऱ्यांदा येण्याच्या बहुमान चौगुले याने मिळवला आहे.सध्या प्रमोद चौगुले नाशिक येथे उद्योग उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-mains-final-result-2023-declared-pramod-chaugule-tops-exam/articleshow/98320623.cms
0 टिप्पण्या