TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CBSE School: सीबीएसई शाळांत सावळा गोंधळ; गरीब, गरजू विद्यार्थी वर्गखोलीविना

CBSE schools: शाळेत अतिरिक्त वर्गखोल्या तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यासाठी निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात न घेता या ठिकाणी एफएसआय उपलब्ध नसल्याने वर्गखोल्या बांधता येणार नाही, असे उत्तर दिले होते. आता प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे नवीन वर्ग कुठे भरणार,’ असा प्रश्न स्थानिक माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी उपस्थित केला आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-schools-there-are-no-classrooms-for-poor-needy-students-in-new-mumbai/articleshow/98557922.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या