IGNOU Job 2023: इग्नूने २०० कनिष्ठ सहाय्यक-सह-टंकलेखक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २० एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ignou-job-2023-junior-assistant-post-vacant-in-indira-gandhi-national-open-univeristy/articleshow/98969551.cms
0 टिप्पण्या