SSC HSC Exam: जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या शिक्षक संघटनांनी जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक संघटनांच्या संपाचा फटका दहावी बारावीच्या परीक्षा आणि निकालाना बसणार का ?अशी भीती व्यक्त केली जात आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-10th-12th-answer-sheet-checking-crisis/articleshow/98595386.cms
0 टिप्पण्या