TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

JEE Advanced: जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा ४ जूनला

JEE Advanced: परीक्षा अर्ज भरण्याची मुदत सात मेपर्यंत असेल. शुल्क भरण्याची मुदत ८ मेपर्यंत असेल. २९ मे ते ४ जून या कालावधीत प्रवेशपत्र उपलब्ध केले जातील. पहिला पेपर चार जून रोजी सकाळी नऊला, तर पेपर क्रमांक २ दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. जूनच्या अंतिम आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल.

source https://maharashtratimes.com/career/career-news/jee-advanced-exam-on-4th-june/articleshow/99511442.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या