Mahatma Jyotiba Phule Thoughts: महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या देशातील महान समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह इत्यादी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला. आयुष्यातील अनेक संघर्षांनंतर महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रकृती ढासळू लागली. २८ नोव्हेंबर १८९० रोजी पुण्यात प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mahatma-jyotiba-phule-thoughts-will-change-your-life/articleshow/99379565.cms
0 टिप्पण्या