Malaika Arora Education Details:मलायका अरोराला अभिनेत्री किंवा मॉडेल नव्हे तर शाळेतील शिक्षिका बनायचे होते, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. आज आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असलेली मलायका अरोरा एकेकाळी मुलांसारखे कपडे घालायची. तेव्हापासूनच ती बोल्ड आणि बिंधास्त होती असे सांगितले जाते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/bollywood-actress-model-malaika-arora-education-details/articleshow/99288354.cms
0 टिप्पण्या